swaadishta.wordpress.com
‘अथर्व एग्ज’चा अंडा मोगलाई
अंड्याचे ऑम्लेट, हाफ फ्राय, भुर्जी हे पदार्थ बरेच जणांना आवडतात. नॉनव्हेज न खाणारे अनेकजण अंड्याचे पदार्थ आवडीने खातात. काही वेळा डॉक्टरांनी सांगितल्यामुळेही काही जणांना अंड्याचे पदार्थ खावेच लागता…